MCQs of Evolution of Geographical Thoughts
भौगोलिक विचारांची उत्क्रांती बी . ए . भाग - ३ ( भूगोलशास्त्र ), सत्र क्र .- ५ , पेपर क्र . ७ बहुपर्यायी प्रश्न --------------------------------------------------- डॉ . तेलोरे एन . व्ही . भूगोल विभाग राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय , औंध , सातारा ________________________________________________________________________ 1. ' किताब अल हिंद ' हा ग्रंथ ................... यांनी लिहिला . अल इद्रिसी अल बिरुनी इब्न बतुता इब्न खालदून 2 . ' भूगोलाचा रितितज्ञ ' ......................... यांना म्हणतात . कार्ल रिटर आल्फ्रेड हेटनर डेव्हिस हंम्बोल्ट 3. इ . स . पूर्व ६ व्या शतकाच्या पूर्वार्धात ............. यांनी .............. पहिला नकाशा तयार केला . अलेक्झांडर , जर्मनीचा अ ॅनाक्सीमॅंडर , जगाचा कोलंबस . अमेरिकेचा वास्को दी गामा , गोव्याचा 4...................... म्हणजे एखाद्या घटकाविषयी दोन किंवा अधिक विरोधीभासी मते किंवा विचारप्रवाह होय . * ...
Comments
Post a Comment