MCQs of Evolution of Geographical Thoughts
भौगोलिक विचारांची उत्क्रांती
बी.ए.भाग- ३ (भूगोलशास्त्र ), सत्र क्र.- ५ , पेपर क्र. ७
बहुपर्यायी प्रश्न
---------------------------------------------------
डॉ. तेलोरे एन. व्ही.
भूगोल विभाग
राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय, औंध, सातारा
________________________________________________________________________
1. 'किताब अल हिंद' हा ग्रंथ ................... यांनी लिहिला.
अल इद्रिसी
अल बिरुनी
इब्न बतुता
इब्न खालदून
2. 'भूगोलाचा रितितज्ञ' .........................यांना म्हणतात.
कार्ल रिटर
आल्फ्रेड हेटनर
डेव्हिस
हंम्बोल्ट
3. इ.स.पूर्व ६ व्या शतकाच्या पूर्वार्धात .............यांनी ..............पहिला नकाशा तयार केला.
अलेक्झांडर , जर्मनीचा
अॅनाक्सीमॅंडर , जगाचा
कोलंबस . अमेरिकेचा
वास्को दी गामा , गोव्याचा
4...................... म्हणजे
एखाद्या
घटकाविषयी
दोन किंवा
अधिक
विरोधीभासी
मते किंवा
विचारप्रवाह
होय. *
व्दैतवाद
व्दैभाजन
संभववाद
शक्यतावाद
5. पृथ्वीचे वर्णन करणार्या शास्त्राला 'भूगोल' हि संज्ञा ......................यांनी सर्वप्रथम मांडली
हंम्बोल्ट
कार्ल रिटर
इरेटोस्थेनिस
टॉलेमी
6. ....................... या विचारसरणीनुसार निसर्ग हा मानवापेक्षा सर्वश्रेष्ठ मानला जातो.
शक्यतावाद
संभववाद
निश्चयवाद
नवनिश्चयवाद
7. हवामानशास्त्र ही संज्ञा ......................यांनी सर्वप्रथम मांडली.
ब्लाश
हंम्बोल्ट
कार्ल रिटर
डेव्हिस
8. टॉलेमीच्या कारकिर्दीतील ........................हे महत्त्वाचे योगदान आहे.
प्रक्षेपण
जगप्रवास
जगाचा नकाशा
ग्रंथलेखन
9. होमरने दक्षिणेकडून वादळापूर्वी येणार्या वार्यास ....................... असे म्हटले आहे
नोट्स
बोरेस
झेपारस
युरस
10. .........................
यांना संभववादाचे प्रवर्तक म्हटले जाते.
कार्ल रिटर
हंम्बोल्ट
इरेटोस्थेनिस
ब्लाश
11. .ग्रीक कवी होमर यांनी ................ ही महाकाव्ये लिहिली?
रामायण व महाभारत
ओडेसी व ईलियाड
महाभारत व महासागर
महासागर व ईलियाड
12. .................. यांनी प्रथम पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली.
कोलंबस
मार्को पोलो
मॅगलेन
वास्को दी गामा
13. एखाद्या भौगोलिक घटकाचा पध्दतशीरपणे केलेला अभ्यास म्हणजे ....................भूगोल होय.
प्रादेशिक
प्राकृतिक
मानवी
क्रमबध्द
14. 'Principles of Human
Geography' या सुप्रसिध्द ग्रंथाचे लेखन .............................यांनी केले.
हेटनर
हंटिंग्टन
अॅनाक्सीमॅंडर
अलेक्झांडर
15. ................... भूगोल म्हणजे विशिष्ट भूभाग किंवा भूप्रदेशातील विविध नैसर्गिक व सांस्कृतिक घटकांच्या परस्परक्रियांचा अभ्यास होय.
क्रमबध्द
मानवी
प्रादेशिक
प्राकृतिक
16. रॅटझेलच्या ' अॅंथ्रोपोजिओग्राफि' या ग्रंथाचे भाषांतर ................................. यांनी केले.
हार्टशोर्न
सॉयर
व्हेरिनियस
मिस एलेन सेंपल
17. ................. भूगोलात प्रामुख्याने पृथ्वीवरील शिलावरण , मृदावरण , जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा अभ्यास अंतर्भूत होतो.
मानवी
प्राकृतिक
प्रादेशिक
क्रमबध्द
18. डब्ल्यू. एम.डेव्हिस यांनी ....................संकल्पना मांडली.
मर्मभूमी
पायस
भूराजानीती
अपक्षरण चक्र
19. मॅकिंन्डर यांना ................भूगोलशास्त्राचा जनक मानले जाते.
फ्रेंच
जर्मन
ब्रिटीश
अमेरिक्न
20. होमरने पूर्वेकडून येणार्या उबदार मंद वार्यास ....................... असे म्हटले आहे.
युरस
झेपारस
बोरेस
नोट्स
21. कुश व्दीप हे नाव .................. वरुन पडले आहे.
पाला
पाना
फुला
गवता
22. होमरने उत्तरेकडून येणार्या वेगवान शीत वार्यास ....................... असे म्हटले आहे.
नोट्स
युरस
बोरेस
झेपारस
23. इ.स.पूर्व २८ मे ५८५ रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची सूचना ..........................यांनी बरीच आगाऊ दिली होती.
इरेटोस्थेनिस
होमर
थेल्स
हिरोडोट्स
24. जगातील भूभाग आशिया , युरोप व लिबिया (आफ्रिका) अशा तीन खंडात विभागणारा ...................... हा पहिला भूगोलतज्ञ होय.
हिरोडोट्स
हार्टशोर्न
थेल्स
इब्न बतुता
25. ब्लाश यांनी १९०३ मध्ये ..................या ग्रंथात 'पायस' ही संकल्पना मांडली.
जिओग्राफी ऑफ फ्रान्स प्लॅट्यू
फ्रान्सचा भूगोल
जनरल अॅट्लास
अॅनल्स दि जिओग्राफी
Comments
Post a Comment